कोव्हीड१९-कोरोना या विषाणूसंक्रमनामुळे संपूर्ण देशांमधे राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली असून दि. १४ एप्रिल २०२० पर्यंत संचारबंदी व जमावबंदी आदेश निर्गमित झाले आहेत. यास्तव विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दि. १४ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यानंतरच्या परीक्षा आयोजनाबाबत आपणांस विनाविलंब अवगत करणेत येईल.
Admission 2023-24
First Year BA, B.Com & B.Sc
महाराष्ट्र शासनाकडून B.Sc विद्याशाखा २०२१-२२ पासून सुरु करण्यासाठी परवानगी
शासनाच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या अंबलबजावणी बाबत
Swatrtryacha amrut mohasav notice