Establishment Year 2009
Intake                                     120  
Duration of Course (Years) 03
Location Vadner Bhairav
Contact 9834974008
Vision १. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा अभ्यास करून त्याचे संवर्धन करणे व  विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती, चिंतन आणि सर्जनशीलता विकसित करणे.

२. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवतानाच त्यांच्यामध्ये मातृभाषेबद्दल  अभिमान निर्माण करणे व भाषेचे जतन करणे.

३. मराठी विभागाला भाषा व साहित्य अभ्यासातील नाविन्यपूर्ण, सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि संशोधनाभिमुख केंद्र बनवणे.

 

Mission १. विद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्याचे सखोल अभ्यासक घडवणे आणि त्यांची भाषिक, समीक्षात्मक व संवादकौशल्ये विकसित करणे.

२. मराठी साहित्यामध्ये असलेले सामाजिक, सांस्कृतिक व मानवी मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.

३. संशोधन, लेखन, नाट्य, पत्रकारिता, अनुवाद व लोकसाहित्य या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे.

४. ग्रामीण व शहरी भागातील साहित्य, लोककला, बोलीभाषा आणि परंपरा यांचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकी जपणारे शिक्षण देणे.

५. विद्यार्थ्यांना समाजाभिमुख, जबाबदार आणि साहित्यिविषयक संवेदनशीलता असलेले नागरिक घडवणे.

 

Year Wise Enrolment Chart :
Class 2015-16 2016-17 2017-18 2018-19 2019-20 2020-21 2021-22
FYBA G-1 120 74 112 93 68 74 101
SYBA G-2 28 43 43 43 47 31 27
SYBA Special  16 20 18 19 24 12 18
TYBA G-3 25 17 23 29 26 39 22
TYBA Special  10 8 16 12 17 21 5
FYBCOM 43 41 56 60 72 54 74